NEWS FLASH रजनीकांत के बाद कमल हासन की राजनीति में एंट्री, 26 से करेंगे तमिलनाडु का दौरा,... अमेठी से मिशन 2019 का आगाज करने जा रहे हैं राहुल, रास्ते में खाई चाट - पकौड़ी,... 'घर का मामला था, जिसे सुलझा लिया गया है': जज विवाद पर बोले BCI चीफ,... कुरुक्षेत्र में 'निर्भयाकांड', नाबालिग से गैंगरेप के बाद निर्मम हत्या,... रिपब्लिक डे पर धमाकेदार ऑफर, महज डेढ़ हजार में कर सकेंगे हवाई सफर,... दिल्ली की एक प्लास्टिक फैक्ट्री में लगी भीषण आग, लाखों रुपए का सामान जलकर खाक,... वसीम रिजवी को सिर कलम करने की धमकी, मदरसों पर उठाए थे सवाल,... छग : फिल्म 'नायक' की तरह पार्षद ने की एक दिन का सीएम बनाने की मांग,... Army Day: शहीदों के साहस और जज्बे को राष्ट्रपति और प्रधानमंत्री ने किया सलाम, ..., **

शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

मुखेड मध्ये मराठी पाट्याच्या मुद्यावरून मनसे आक्रमक

शहरातील शासकीय कार्यालयात दिले निवेदन

मुखेड (ज्ञानेश्वर डोईजड) नुकत्याच पार पडलेल्या ठाण्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी बाजारपेठेतील दुकानांवर मराठी पाट्या व स्थानिक बँकेत होत असलेली मराठी भाषेची गळचेपी यावर खंत व्यक्त केली. याच पर्शवभूमीवर महाराष्ट्रत महाराष्ट्र सैनिकांनी दंड थोपटले. मुंबई, ठाणे, नाशिक,पुणे, धुळे, सातारा पाठोपाठ आज नांदेड  मुखेड मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बाजारपेठेतील दुकानाना तसेच शाळा , महाविद्यालये, चित्रपटगृहावरी तसेच उपहारगृह व वाणिज्य संस्था यावरील पाट्या
मराठी असाव्या यासाठी तहसीलदार अतुल जटाळे व पोलीस स्टेशन, पंचायत समिती , बँक अशा शासकीय कार्यालामध्ये मनसेने आज दि २४ नोव्हेंबर रोजी  निवेदन दिले 

त्या निवेदनात मराठी ही महाराष्ट्रची राजभाषा असताना दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेला डावलून इतर भाषेचा सर्रास वापर होताना दिसत आहे. यामुळे मराठीची भाषेची गळचेपी होत असताना दिसून येते. याच विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खळखट्याक ची भाषा करताच, आज मुखेड मध्ये मनसे सैनिकांनी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सर्वबँक मँनेजरला निवेदन दिलें, यात येत्या आठ दिवसात सर्व  पाट्या मराठीत न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही यावेळी देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष बनसोडे , शहराध्यक्ष सुनिल मुकावार, संघटक गणेश भिसे पाटील, गवते पाटील, शंकर पिटलेवार, मंगले यांच्यासह सह अनेक  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

आजकि खास खबर

टेक्स का भुगतान कर प्रशासन को सहयोग करें -- नगराध्यक्ष अ.अखिल

हिमायतनगर (अनिल मादसवार) शहर के नागरिकों ने प्रशासन के आधिकारियो कि और मार्च एन्डपूर्व   टेक्स का भुगतान कर शहर विकास में सहयोग देंवें ऐ...