NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

श्री विनोद कुमार यादव, आणि श्री डि के शर्मा यांची बैठक मुंबई येथे संपन्न

मुंबई (नृसिंह न्यूज नेटवर्क) श्री विनोद कुमार यादव, महाप्रबंधक, दक्षिण मध्य रेल्वे आणि श्री डी के शर्मा, महाप्रबंधक, मध्य रेल्वे आणि रेल्वेचा इतर उच्च अधिकाऱ्यांची मध्य रेल्वे, मुंबई येथे २० नोव्हेंबर २०१७ रोजी मुंबई मुख्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये नांदेड रेल्वे विभागातील मध्य रेल्वेशी संबंधित विविध विषयावर चर्चा झाली. मुख्यता
मराठवाडा ला मुंबईशी आणि नागपूरशी जोडणाऱ्या विविध रेल्वे गाड्यांविषयी चर्चा झाली. तसेच अकोला खांडवा ब्रोडगेज कन्वर्शन तसेच अकोला येथे प्लॅटफॉर्म क्रमांक  चार आणि पाच ला प्लॅटफॉर्म क्रमांक तिन सोबात जोडणे अदि विषयावर चर्चा झाली. तसेच बल्लारशा येथील काही रेल्वे विषयांवर सुधा चर्चा झाली.

टिप्पणी पोस्ट करा