NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

नांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ


नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) नांदेड विभागातील प्रवाश्यांच्या सोयी करिता दक्षिण मध्य रेल्वे विशेष गाड्या चालवीत आहे. यातील नांदेड ते तिरुपती विशेष गाडीच्या 26 फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. नुकत्यात नगरसोल ते तिरुपती या विशेष गाडीच्या पण 13 फेऱ्या वाढविण्यात आल्या असल्याचे जनसंपर्क विभागाने जारी केले आहे.

गाडी संख्या  07607/07608  हु. सा. नांदेड – तिरुपती – हु. सा. नांदेड  (26  फेऱ्या)
नांदेड येथून – मंगळवारी 18:45 वाजता ----  तिरुपती येथून – बुधवारी  15:45 वाजता
हि गाडी निझामाबाद, सिकंदराबाद, विजयवाडा मार्गे धावेल.

गाडी संख्या
डिसेंबर-2017  
जानेवारी -2018 
फेब्रुवारी-2018  
निर्धारित फेऱ्या
07607
 हु.सा. नांदेड ते  तिरुपती

5,12,19,26

2,9,16,23,30

6,13,20,27

13
07608
तिरुपती ते हु.सा. नांदेड
6,13,20,27
3,10,17,24,31
7,14,21, 28

13


दिनांक 25 नोवेंबर ते 3 डिसेंबर चा लाईन ब्लॉक रद्द
या कार्यालयाने प्रेस नोट क्र. 415 दिनांक 20.11.2017 ला दिलेल्या प्रेस नोट नुसार कळविले होते कि  रेल्वे पटरी च्या कामाकरिता नांदेड- लिंबगाव -चुडावा-पूर्णा दरम्यान 8 दिवस ब्लॉक घेण्यात येईल. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव हा आठ दिवसांचा दिनांक 25 नोवेंबर ते 3 डिसेंबर, 2017 चा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा