NEWS FLASH रजनीकांत के बाद कमल हासन की राजनीति में एंट्री, 26 से करेंगे तमिलनाडु का दौरा,... अमेठी से मिशन 2019 का आगाज करने जा रहे हैं राहुल, रास्ते में खाई चाट - पकौड़ी,... 'घर का मामला था, जिसे सुलझा लिया गया है': जज विवाद पर बोले BCI चीफ,... कुरुक्षेत्र में 'निर्भयाकांड', नाबालिग से गैंगरेप के बाद निर्मम हत्या,... रिपब्लिक डे पर धमाकेदार ऑफर, महज डेढ़ हजार में कर सकेंगे हवाई सफर,... दिल्ली की एक प्लास्टिक फैक्ट्री में लगी भीषण आग, लाखों रुपए का सामान जलकर खाक,... वसीम रिजवी को सिर कलम करने की धमकी, मदरसों पर उठाए थे सवाल,... छग : फिल्म 'नायक' की तरह पार्षद ने की एक दिन का सीएम बनाने की मांग,... Army Day: शहीदों के साहस और जज्बे को राष्ट्रपति और प्रधानमंत्री ने किया सलाम, ..., **

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

अल्पवयीन बालिकेवर अत्त्याचार करणारा युवक जेरबंद

नांदेड (रामप्रसाद खंडेलवाल) एका 17 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेला पळवून नेऊ तिच्या सोबत अत्त्याचार करणाऱ्या एका 20 वर्षीय युवकाला विमानतळ पोलीसांनी पुणे येथून पकडून आणले आहे. 

नांदेडमधील एका आईने दिलेल्या तक्रारीनुसार तिची 17 वर्षीय बालिका जालनामध्ये आपल्या बहिणीकडे गेली त्या बालिकेची बहिण कांही तरी चित्रपटाचे काम
करीत होती. त्यामुळे तिच्यासोबत काम करणारा युवक अविनाश भगवान राठोड (वय 20) याचासोबत ओळख झाली. या संदर्भाने ओळखीचा फायदा घेत त्या युवकाने त्या बालिकेशी सुत जमविल. दि. 1 नोव्हेंबर रोजी ती नांदेडला आली असतांना त्याने तिला पळवून नेले. पोलीसांनी तपासणी केली असता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलीसांना हे दोघे पुण्यात असल्याची माहिती मिळवली. तेंव्हा विमानतळचे पोलीस निरिक्षक सुभाष राठोड यांनी बालिकेला पळविल्याप्रकरणी अविनाश राठोड विरुध्द गुन्हा दाखल केला. अविनाश राठोडला पकडून पोलीसांनी नांदेडला आणले आहे. आज त्याची कायदेशीर अटक करण्यात आली आहे.

आज पोलीस निरिक्षक राठेाड यांची सहकारी पोलीस बाबा गजभारे, ए.के.राठोड, रामदास सुर्यवंशी, कज्जेवाड, अरविंद गायकवाड यांनी  अविनाश राठोडने त्या अल्पवयीन बालिकेला पुण्यात नेऊन तिच्यासोबत अत्याचार केला आहे. म्हणून या गुन्ह्यात बालकांचे लैगिंक अत्त्याचार संरक्षण अधिनियम या कायद्याची वाढ करण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला आहे. यावेळी पोलीस निरिक्षक सुभाष राठोड यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अटक केलेल्या अविनाश राठोडची आज वैद्यकीय तपासणी करुन उद्या कायदेशीररित्या त्याला न्यायालयात हजर करु असे सांगितले. 
टिप्पणी पोस्ट करा

आजकि खास खबर

टेक्स का भुगतान कर प्रशासन को सहयोग करें -- नगराध्यक्ष अ.अखिल

हिमायतनगर (अनिल मादसवार) शहर के नागरिकों ने प्रशासन के आधिकारियो कि और मार्च एन्डपूर्व   टेक्स का भुगतान कर शहर विकास में सहयोग देंवें ऐ...