NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

मंगळवार, २० जून, २०१७

महिला कराटे प्रशिक्षक कु.शुभांगी गाजेवार हिचा सत्कार

हिमायतनगर, नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता १२ परीक्षेच्या निकालात हिमायतनगर येथील महिला कराटे प्रशिक्षक कु.शुभांगी गाजेवार हिने ८५ टक्के गुण घेऊन हुजपा कॉलेजमधून दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळवायला आहे. तिच्या याशाबद्दल करते क्लासेसच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.


यापूर्वी शुभांगी गाजेवार हिने राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कार्टे स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. तसेच १२ वि परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविल्या बद्दल तिचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी हुजपाच्या मुख्याध्यापिका खंबायतकार मैडम, डॉ. प्रसाद डोंगरगावकर, राजकुमार गाजेवार, विलास वानखेडे, गजानन चायला, गजानन मांगुळकर, राम सूर्यवंशी, मुख्य प्रशिक्षक खंडू चव्हाण, प्रशिक्षक रामा गाडेकर, प्रशिक्षक संदेश नरवाडे, शे.फिरदोस, अनिकेत गुड्डेटवार आदींसह कराटे वारगतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या सांख्येने उपस्थित होत्या.  
टिप्पणी पोस्ट करा