NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

संभाजी ब्रिगेडच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

नविन नांदेड (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमीत्य संभाजी ब्रिगेड दक्षीणच्या वतीने हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचे उद्‌घाटन दक्षीण नांदेड चे आमदार हेंमत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी भिमराव शेळके, प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती विनय पाटील गिरडे, सहाय्यक आयुक्त संजय जाधव, डॉ.पंजाबराव देशमुख, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव जाधव, उपसभापती ललिता शिंदे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष सरस्वती धोपटे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.बालाजी वाघमारे, हे राहणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेविका इंदूबाई घोगरे, डॉ.करुणाताई जमदाडे, मंगला देशमुख, ऍड.संदीप चिखलीकर, वैजयंती गायकवाड, प्रमोद टेहरे, बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठल गायकवाड, पत्रकार रमेश ठाकूर, डिगा पाटील हे उपस्थित राहणार असून या रक्तदान शिबीरात जास्तीत जास्त नागरीकांनी व पदाधिकार्‍यांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक तथा दक्षीणचे जिल्हाध्यक्ष संकेत पाटील, मराठा सेवासंघाचे सोपान पांडे, जिल्हाउपाध्यक्ष गजानन शिंदे, दिपक भरकड, साईनाथ टरके, अमोल जाधव, शाम कदम, अजित मोरे, साहेबराव गाडे, गणेश शिंदे, कमल हिवराळे, तानाजी पाटील, दिपक पाटील यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा