NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

पाणीसाठा उपलब्ध

देगलूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करडखेड तलाव परिसरात आतापर्यंत चांगला पाऊस झाल्याने कोरडाठाक पडण्याच्या बेतात असलेल्या तलावात एकूण क्षमतेच्या ५६%टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. छाया - किरण मुधोळकर 
टिप्पणी पोस्ट करा