NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

रविवार, ८ मे, २०१६

टागोर यांची जयंती

रव‍िंद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी


नांदेड(प्रतिनिधी)महापाल‍िकेच्यावतीने रव‍िवार द‍ि.8 मे रोजी महापौर सौ. शैलजा स्वामी यांच्या प्रमुख उपस्थिजतीत रव‍िंद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी करण्यात आली.

जुना मोंढा येथील रव‍िंद्र टागोर यांच्या पुतळयाजवळ घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात महापौर शैलजा क‍िशोर स्वामी यांनी टागोर यांच्या प्रत‍िमेस पुष्पहार अर्पण केला. तसेच माजी उप महापौर आनंद चव्हाण, मा.उप आयुक्त रत्नाकर वाघमारे यांनी टागोर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी माजी सभापती क‍िशोर स्वामी, प्र.उपायुक्त प्रकाश येवले, सहायक आयुक्त एल.के.चौरे, जनसंपर्क अध‍िकारी सुमेध पांडे, व‍िध‍ि अध‍िकारी अज‍ितपालस‍िंघ संधू यांनी देखील अभ‍िवादन केले. याप्रसंगी राजकुमार लोह‍िया, एजाज खान, जयदीपस‍िंघ कामठेकर, आनंदा खानसोळे, श्री. नागरगोजे, महंमद जाकीर हुसेन, श्री.प्रधान, गौतम कवडे आदी कर्मचारी उपस्थि‍त होते.
टिप्पणी पोस्ट करा