NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २८ जानेवारी, २०१५

काव्यसंग्रहाचे प्रकाशन

डॉ.विलासराज भद्रे लिखित दवबिंदू पेटताना आणि इतर एकांकिका आणि सूर्यसाक्षी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे,सुरेश गायकवाड,डॉ.गणेशराज सोनाळे,डॉ.विलास भद्रे,प्रा.यशपाल भांगे,प्रा.तसनीम पटेल,नगरसेविका अंजलीताई गायकवाड,प्रा.विजय हातोले,आणि इतर दिसत आहेत . छाया - महेश होकर्णे  
टिप्पणी पोस्ट करा