NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

सोमवार, ९ जून, २०१४

एक ठार ..दोन जखमी

भोकरजवळ दुचाकी अपघातात एक ठार ..दोन जखमी


भोकर(वार्ताहर)दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जन जागीच ठार तर दोन जन गंभीर जखमी झाल्याची घटना भोकर म्हैस रस्त्यावरील आंध्र महाराष्ट्र सीमेवर ९ जून रोजी सकाळी १० वाजता घडली आहे.

हदगाव येथील दत्त महाविद्यालयातील प्रा.मिलिंद श्रीधर जोंधळे आणि त्यांचे सासरे नामदेव विठ्ठल वाघमारे हे दुचाकी क्रमांक एम.एच.२६ झेड ५४७६ वरून भोकाराला येत असताना भोकरहून म्हीष्याकडे दुचाकी क्रमांक एम.एच.२६ एच ४१८५ वर एक अनोळखी व्यक्ती जात असताना दोन्ही गद्याची समोरासमोर धडक झाली. यात मिलिंद जोंधळे वय ४९ हे जागीच ठार झाले तर त्यांच्या मागे बसलेले नामदेव वाघमारे आणि दुसर्या दुचाकीवरील अनोळखी हे दोघे जन जखमी झाले आहेत. 
टिप्पणी पोस्ट करा