NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, ४ एप्रिल, २०१४

कॉंग्रेस नेत्यांच्या पायाखालची वाळु सरकत आहे - खा.वानखेडे

नमो नमो च्या गजराने कॉंग्रेस नेत्यांच्या पायाखालची वाळु सरकत आहे - खा.वानखेडे

हदगाव(शिवाजी देशमुख)खा.सुभाष वानखेडे यांच्या विरोधात कॉंग्रेसने धनशक्तीच्या बळावर खोटा प्रचार सुरू केला असून या प्रचाराला तोडीस-तोड उत्तर देण्यासाठी महायुतीच्या मावळ्यांनी आपआपल्या गावात सर्कल, तालुक्यासह हिंगोली मतदार संघात चालु असलेल्या नमो नमो च्या गजराने कॉंग्रेस नेत्यांच्या पायाखालची वाळु सरकत असुन जनता भ्रष्ट्र कॉंग्रेस सरकार विरुद्ध रोष व्यक्त करीत आहे.

देशात नरेन्द्र मोदीच्या लाटेमुळे मतदार संघात खासदार वानखेडे यांनी केलेल्या विकास कामाबरोबर त्यांच्या मतदार संघातील तगडा जनसंपर्क, योग्य वेळी घेत असलेल्या रोखठोख भुमिकेने मतदार सध्यातरी समाधान व्यक्त करीत असुन जनतेच्या आर्शिवादामुळे माझा विजय निश्‍चित असल्याचे खा.वानखेडे हे प्रचारातील प्रत्येक भाषणातून व्यक्त करीत आहेत .

तर हिंगोली लोकसभा मतदार संघातुन खा.सुभाष वानखेडे यांना विक्रमी मतांनी विजयी करुन नवा इतिहास घडविण्यासाठी महायुतीचे मावळे हे उन्हातान्हाची पर्वा न बाळगता मतदार संघात जागोजागी कॉर्नर बैठका घेउन त्यांच्याशी हित गुज करीत भ्रष्ट कॉंग्रेस सरकारला हद्द पार करा असे आव्हान करीत नरेन्द्र मोदी यांचे हातबळकट केरण्यासाठी खा.सुभाष वानखेडचे समर्थक सध्या तरी सरसावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

खा.सुभाष वानखेडे यांच्या विरोधात कॉंग्रेसने धनशक्तीच्या बळावर खोटा प्रचार सुरू केला असून या प्रचाराला तोडीस-तोड उत्तर देण्यासाठी महायुतीच्या मावळ्यांनी आपआपल्या गावात सर्कल, तालुक्यासह हिंगोली लोकसभेत चालु असलेल्या नमो नमो च्या गजराने कॉंग्रेस नेत्यांच्या पायाखालची वाळु सरकत असुन जनता भ्रष्ट्र कॉंग्रेस सरकार विरुद्ध रोष व्यक्त करीत आहे. देशात नरेन्द्र मोदीच्या लाटेमुळे मतदार संघात खासदार वानखेडे यांनी केलेल्या विकास कामाबरोबर त्यांच्या मतदार संघातील तगडा जनसंपर्क, योग्य वेळी घेत असलेल्या रोखठोख भुमिकेने मतदार सध्यातरी समाधान व्यक्त करीत असुन जनतेच्या आर्शिवादामुळे माझा विजय निश्‍चित असल्याचे खा.वानखेडे हे प्रचारातील प्रत्येक भाषणातून व्यक्त करीत आहे.

तर हिंगोली लोकसभा मतदार संघातुन खा.सुभाष वानखेडे यांना विक्रमी मतांनी विजयी करुन नवा इतिहास घडविण्यासाठी महायुतीचे मावळे हे उन्हातान्हाची पर्वा न बाळगता मतदार संघात जागोजागी कॉर्नर बैठका घेउन त्यांच्याशी हित गुज करीत भ्रष्ट कॉंग्रेस सरकारला हद्द पार करा असे आव्हान करीत नरेन्द्र मोदी यांचे हातबळकट केरण्यासाठी खा.सुभाष वानखेडचे समर्थक सध्या तरी सरसावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे
टिप्पणी पोस्ट करा