NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

बुधवार, २ एप्रिल, २०१४

आता नव्या रुपात

नांदेड न्युज लाइव्ह आता नव्या रुपात

नांदेड न्युज लाइव्ह हे ऑनलाईन ई - पेपर क्षणाक्षांच्या बातम्या अगदी कमी वेळेत देणारे नांदेड जिल्ह्यातील पहिले न्युज वेब पोर्टल आहे. नांदेड जिल्ह्यासह जगभरातील वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या माहितीमुळे अल्पावधीतच नावारूपास आले आहे. याचे सर्व श्रेय आमचे प्रिय वाचकांचे आहे. याची सुरुवात गत वर्षी १० एप्रिल २०१३ ला केली होती. यास एक वर्ष पूर्ण होत असून, दि.०९ एप्रिल पहिल्या वर्धापन दिनाच्या शुभमुहूर्तावर वाचकांसाठी आम्ही नव्या रंगात, नव्या रुपात, नव्या ढंगात छायाचित्रासह बातम्यांचा खजाना उपलब्ध करणार आहोत. मागील वर्षभरापासून लाखो वाचकांनी आम्हाला दिलेला प्रचंड प्रतिसाद व सहकार्य हीच आमच्यासाठी प्रेरणा असून, लाखो वाचकांनी आमच्यावर दाखविलेल्या प्रेमासाठी शतशः आभार.

आजपर्यंत नांदेड न्युज लाईव्हला भेट देणारे आमचे वाचक संख्या
सन २०१३ एप्रिल १० ते ३१ मार्च २०१४ पर्यंत एकूण ९० हजार ७७५ वाचकांनी भेट देवून ७२ लाख ४१ हजार ११९ वेळा वेब पोर्टल उघडून सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक घडामोडींची माहिती जाणून घेतली.

Traffic Analysis of Nandednewslive
In the year 2013, Total Hits : 4,97,6054 ,Total Visits : 57,450 ,(1.67 visits/visitor)
In the Year 2014 Till march 2014 , Total Hits : 22,65,065
Total Visits : 33,325 ,(1.74 visits/visitor)

नांदेड न्युज लाइव्ह कार्यकारी टीम ...
भास्कर दुसे (आमचे मार्गदर्शक)
अनिल मादसवार (मुख्य संपादक)
सुरेश कुळकर्णी (मानद संपादक)
कानबा पोपलवार (उपसंपादक)
रामप्रसाद खंडेलवाल(क्राईम प्रतिनिधी, नांदेड)
उन्मेष गौरकर(खास प्रतिनिधी, नांदेड)
रमेश पांडे/गोविंद मुंडकर(नांदेड)
मनोज चव्हाण(भोकर), शिवाजी देशमुख(हदगाव),
देविदास स्वामी/अशोक गायकवाड(तामसा),विजय वाठोरे(मनाठा)
हरिहर धूतमल/ज्ञानोबा नागरगोजे (लोहा),
विवेक केरुरकर(देगलूर), विजय जोशी(किनवट)
अनिल भोरे(हिमायतनगर)धम्मा मुनेश्वर(सिरंजणी),
गणेश जयस्वाल (इस्लापूर) संजय कवडे(सरसम),
छायाचित्रकार - करणसिंह बैस, नरेंद्र गडप्पा, मुनवर खान,
धनंजय कुलकर्णी, सचिन डोंगळीकर, अक्षय मगरे, अहेमद हुसैन,
माधव यमजलवाड व जिल्ह्यातील कंधार, धर्माबाद, उमरी, बिलोली,
नर्सी- नायेगाव, माहूर, अर्धापूर, मुदखेड, मुखेड, उमरखेड, औंढा नागनाथ,
व नांदेड - हिंगोली - यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधी,
वार्ताहर, छायाचित्रकार व शुभचिंतक
टिप्पणी पोस्ट करा