NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

उद्घाटन

हुजपा महाविद्यालयात हिंदी अभ्यास मंडळाचे उद्घाटन

हिमायतनगर(वार्ताहर)येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०१३ - १४ साठी हिंदी अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित झालेले प्रसिद्ध कवी श्री विनायक पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अभ्यास मंडळाबरोबरच वांद्मय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ.वसंत क्षीरसागर, संस्थेचे साचीव प्रभाकर अण्णा मुधोळकर, प्रा.शिवाजी भदरगे, प्रा. मारोती गुंडाळे, ............
टिप्पणी पोस्ट करा