NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

हॉकी स्पर्धां

राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धांचे नांदेडात आयोजन

नांदेड(अनिल मादसवार)येत्या 25 ते 27 ऑक्टोबर दरम्यान राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेचे नांदेडात भव्य प्रमाणात आयोजन करण्यात येत आहे. या क्रीडा स्पर्धेच्या पूर्व नियोजनासाठी आज जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. 
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=4087&cat=Sports
टिप्पणी पोस्ट करा