NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१३

न्यायालयात अर्ज

माझे मराठी भाषेवर परिपूर्ण प्रभूत्व नाही इति अमोघ गांवकर 
न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली
न्यायालयाने अर्ज मान्य केला
इतर आरोपींची सुनावणी 17 ऑक्टो.ला
आज न्यायालयात हजर नव्हते गांवकर

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)कुंडलवाडी येथील डुकर प्रकरणात दाखल झालेल्या से मध्ये माझ्या मराठी भाषेवर प्रभुत्व नसल्याने अशोकरावांच्या नावाचा उल्लेख चुकीने झाल्याची कबूली सहाय्यक पोलिस अधीक्षक अमोघ गांवकर यांनी दिल्यानंतर न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला आहे..........
टिप्पणी पोस्ट करा