NEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१३

बैठक

बकरी ईदच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिका-यांनी घेतली मुस्लिम धर्मगुरु व शासकीय यंत्रणेची संयुक्त बैठक,अधिकृत तात्पुरत्या कत्तलखान्यातच कुर्बानी देण्याचे आवाहन


नांदेड(अनिल मादसवार)बकरी ईदच्या पूर्वतयारीसाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभाग सज्ज झाला आहे. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी (दि.10) बचत भवनमध्ये कत्तलखान्याशी संबधित लोक, मौलवी, आणि शासकीय यंत्रणेची संयुक्त बैठक होऊन त्यात बकरी ईदच्या पूर्वतयारीबाबत चर्चा झाली. परवानगी असलेल्या जागेवरच आणि प्रमाणित केलेल्या जनावरांचीच .........
टिप्पणी पोस्ट करा